Student Sponsorship: दुर्गम भागातील दोनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व; अहिल्यानगर, बीड, धाराशिव, संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना लाभ!

NGO initiatives for improving rural education in Maharashtra: दुष्काळग्रस्त व दुर्गम भागातील अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पालकत्वाचा हात; पाच जिल्ह्यांतील दोनशे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकासाची संधी
Major Boost to Rural Education: 200 Students Get Educational Guardianship

Major Boost to Rural Education: 200 Students Get Educational Guardianship

sakal

Updated on: 

अहिल्यानगर : दुष्काळग्रस्त, भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. त्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे अर्धवट राहू नये, हा यामागे उद्देश आहे. या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचा अहिल्यानगर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com