Pathardi: हत्या करून वृद्धेचा मृतदेह घरातच जाळला; 'किसनबाई मैदड घरी एकट्याच', दारात चप्पल अस्ताव्यस्त दिसली अन्..

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगाराने मृतदेह घरातच जाळून टाकला. विशेष बाब म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे ही हत्या केवळ चोरीसाठी झाली नसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
The site of the gruesome murder where Kisanbai Maidad’s burnt body was found inside her home.
The site of the gruesome murder where Kisanbai Maidad’s burnt body was found inside her home.Sakal
Updated on

करंजी : मिरी (ता. पाथर्डी) येथील किसनाबाई छगन मैदड (वय ७५) या वृद्ध महिलेची हत्या करून तिचा मृतदेह घरातच जाळण्यात आला. हा प्रकार आज उघडकीस झाला. हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com