Former Shiv Sena Mayor’s Residence Searched by Poll Officials
sakal
अहिल्यानगर
शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौरांच्या घरावर निवडणूक विभागाचा छापा; सत्ताधारी आमदारांच्या सांगण्यावरून कारवाईचा आरोप...
Former mayor house searched by election officials: शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौरांच्या घरावर छापा, राजकीय वादळाची शक्यता
अहिल्यानगर: माजी महापौर शीला शिंदे यांच्या घरी निवडणूक विभाग आणि पोलिस पथकाने सोमवारी (ता.१२) रात्री छापा घातला. या छाप्यानंतर शिंदे यांचे पती आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

