

Damaged electric wires hanging dangerously in Pathardi — citizens demand urgent repair to avoid accidents.
Sakal
पाथर्डी: शहरात वीजवितरण कंपनीने लावलेल्या विजेच्या खांबावरील वीज प्रवाहित तारा खूप खालपर्यंत लोंबकळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.