Akole Crime: दुसऱ्या लग्नाच्या मोहात हातात बेडी; पहिले लग्न लपवणाऱ्या अभियंत्याचा बनाव उघड, वेबसाइटवर माहीती अन् नातेवाईक फसले!

Engineer hides first marriage fraud case India: पहिले लग्न लपवून अभियंत्याने दुसऱ्या विवाहासाठी सोनं-दागिने, रोख रक्कम उकळली; संशय आल्यावर चौकशीत पहिल्या विवाहाचा पर्दाफाश, पोलिसांकडून तत्काळ अटक
Marriage Fraud Uncovered: Engineer Trapped After Hiding First Wife

Marriage Fraud Uncovered: Engineer Trapped After Hiding First Wife

sakal

Updated on

अकोले : पहिले लग्न लपवून दुसऱ्या लग्नाची तयारी करणाऱ्या अभियंत्याचा बनाव समोर आल्याची घटना अकोले तालुक्यात उघडकीस आली. या प्रकरणी निखिल प्रकाश हासे याच्यासह त्याचे आई-वडील व इतर नातेवाईक, अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com