Dr Babasaheb Ambedkar Jayanti: महामानवाला महावंदना! अहिल्यानगर शहर व उपनगरांत मिरवणुका उत्साहात; ११ संघटनांचा मिरवणुकीत सहभाग..

11 organizations join procession in Maharashtra city news: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहर व उपनगरांत भव्य मिरवणुका, हजारो भीमसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ११ संघटनांच्या उपस्थितीत शांततेत महावंदना
Grand tribute processions held across Ahilyanagar with participation from multiple organizations.

Grand tribute processions held across Ahilyanagar with participation from multiple organizations.

sakal

Updated on

अहिल्यानगर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव शहर व उपनगरांत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सायंकाळी मार्केड यार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील ११ संघटनांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. रात्री उशिरापर्यंत चाललेली ही मिरवणूक शांततेत पार पडली.

Loading content, please wait...

Related Stories

'आंबेगाव भूषण' पुरस्कार स्वीकारणारे मान्यवर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि उपस्थित भीमसागर
Phaltan hosts a stunning Columbia Library replica with Dr. B.R. Ambedkar’s reading statue attracting visitors.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026
Demand Grows for United Celebration of Ambedkar Jayanti in Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com