Ahilyanagar : उपोषणकर्त्या माजी सैनिकाची तब्येत खालावली; पूर्व सूचना व नोटीस न देता निलंबनाची कारवाई
Ahilyanagar Protest: माजी सैनिक मेहेर यांचा मुलगा नितीन हा पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहे. नितीन यांना कोणतीही पूर्व सूचना व नोटीस न देता निलंबनाची कारवाई करण्यात आली.
The health of a former soldier on hunger strike in Ahilyanagar worsens, while suspension action is imposed without prior notice.Sakal
अहिल्यानगर : बँकेने केलेले मुलाचे निलंबन रद्द होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत असलेले माजी सैनिक सुंदर मेहेर यांची उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी तब्येत खालावली.