

High Court likely to hear trustees’ plea after Shaneishwar office seal removal decision
सोनई : औरंगाबाद उच्च न्यायालयाने शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानचे सरकारने बरखास्त केलेले विश्वस्त मंडळ व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रशासक म्हणून स्थापन केलेल्या कार्यकारी समितीने ‘आज आहे ती स्थिती कायम ठेवावी’, असा आदेश दिलेला असताना बुधवारी (ता.१५) देवस्थानच्या अस्थापना व संगणक विभागाचे सील उघडण्यात आले आहेत.