Akole News: उन्हाच्या झळांनी घेतला जीव; अकोले तालुक्यातील शेतकरी कोसळून मृत, ४१ अंश तापमानात दुर्दैवी घटना..

farmer dies due to heatstroke in Akole Maharashtra 41 degree temperature details: अकोले-संगमनेर परिसरात ४१ अंशांवर तापमान; भर दुपारी बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा रस्त्यातच कोसळून मृत्यू, उष्माघाताचा तालुक्यातील पहिला बळी
Rising Temperatures Prove Deadly as Farmer Dies in Akole Taluka

Rising Temperatures Prove Deadly as Farmer Dies in Akole Taluka

sakal

Updated on

अकोले : तालुक्यातील कळस येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघातसदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास संगमनेर येथे घडली. उष्माघाताचा अकोलेतील हा पहिला बळी ठरला आहे. दिगंबर जनार्दन वाकचौरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com