
नेवासे शहर : शनिशिंगणापूर येथे बनावट ॲप, बनावट देणगी पुस्तक, बनावट क्यूआर कोडच्या माध्यमातून झालेला करोडो रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ठोस कारवाई करण्यात यावी, यासाठी मंगळवारपासून (ता.१) शनिशिंगणापूर येथे काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी उपोषण सुरू केले आहे.