
श्रीरामपूर : शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर, तसेच बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या वतीने महायुतीच्या संकल्पनाम्याची होळी आंदोलन करण्यात आले. तसेच बाजार समितीत शहराकडे जाणारा भाजीपाला रोखण्यासह कांद्याचा ट्रक अडविण्यात आला.