

Ahilyanagar Court Sentences Father and Son in Murder Case
संगमनेर: मागील भांडणाचा राग धरून खून केल्याप्रकरणी राहुल काळे याला जन्मठेप, त्याचे वडील देविदास काळे याला १० वर्ष साधी कैद, रामनाथ गायकवाड याला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. इतर दोघांविरुद्ध सबळ पुरावा नसल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.