Ahilyanagar News: अन्न-औषध विभागाचा मोठा दणका! नगरमधील 'संगम' आणि 'सत्कार' हॉटेलचे परवाने निलंबित, अस्वच्छ किचनचा फटका..

Tukaram Mundhe food safety drive: अस्वच्छ किचनमुळे नगरमधील नामांकित ‘सगम’ व ‘सत्कार’ हॉटेलचे परवाने निलंबित; एफडीएच्या धडक कारवाईने हॉटेल व्यवसायात खळबळ
Food and Drug Administration Cracks Down on Ahilyanagar Hotels for Poor Hygiene

Food and Drug Administration Cracks Down on Ahilyanagar Hotels for Poor Hygiene

esakal

Updated on

अहिल्यानगर: अन्न व औषध प्रशासन विभागाने दूध भेसळ आणि शिर्डी येथील पेढे विक्रेत्यांच्या कारवाईनंतर आपला मोर्चा शहरातील हॉटेलकडे वळवला आहे. शहरात हॉटेलची मोठी साखळी असलेल्या बोरुडे यांच्या स्टेशन रोडवरील हॉॅटेल ‘सगम’चा परवाना अन्न -औषध विभागाने निलंबित केला आहे. या हॉटेलपासून जवळच असलेल्या सत्कार हॉटेलवर देखील अशीच कारवाई करण्यात आली. दोन्ही हॉटेलवर किचनमधील अस्वच्छतेचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

K Rustom Kulfi licence suspended by FDA
Food Safety Violations Lead to Closure of Mathura Pure Veg Hotel on JM Road
Why were hotel licenses suspended in Nashik?
70 Hotels Inspected, Six Shut Down in Pune Over Food Safety Rule Violations
Marathi News Esakal
www.esakal.com