Shrirampur Accident:कुटुंबावर काळाचा घाला! कार अन् ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू; दोन चिमुरड्यांसह तिघे गंभीर, श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील घटना..

Family Tragedy in Ahmednagar District road Accident: श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, चव्हाण कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
Damaged car and truck after a fatal collision on the Shrirampur–Sangamner road in Ahmednagar district.

Damaged car and truck after a fatal collision on the Shrirampur–Sangamner road in Ahmednagar district.

sakal

Updated on

श्रीरामपूर: तालुक्यातील खंडाळा येथे गणपती दर्शनासाठी निघालेल्या चव्हाण कुटुंबाच्या आनंदावर काळाने विरजण घातले. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील एस.टी. कार्यशाळेजवळ बुधवारी (ता.२५) दुपारच्या सुमारास कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात शहरातील प्रसिद्ध ‘संतोषी वडापाव’चे संचालक अशोक व रमेश चव्हाण यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन चिमुरड्यांसह एका महिलेची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com