

Wrecked vehicle at the accident site on the Ahilyanagar-Daund highway after the fatal crash.
sakal
श्रीगोंदे : मालवाहू ट्रकने चारचाकी वाहनाला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास अहिल्यानगर-दौंड महामार्गावर कोळगाव शिवारात घडली.