SSC Success Story: चार दिवस मृत्यूशी झुंज, तरीही हार नाही; तनुजा बनसोडेने दहावीत मिळवले ९७.४० टक्के, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचा विजय!

Rural student overcomes illness and poverty to score 97%: सर्पदंश, आजारपण, आर्थिक अडचणींवर मात करत तनुजा बनसोडेने दहावीत ९७.४० टक्के गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला; जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाचा प्रेरणादायी आदर्श
Willpower Triumphs: Tanuja Bansode Turns Struggle into 97.40% SSC Success Story

Willpower Triumphs: Tanuja Bansode Turns Struggle into 97.40% SSC Success Story

sakal

Updated on

राहुरी : गरीब शेतकरी कुटुंबातील दहावीची मुलगी शेतात काम करताना सर्पदंश झाला. चार दिवस मृत्यूशी झुंज दिली. प्राण वाचले, परंतु संघर्ष संपला नाही. खासगी क्लास नाही, आजारपण, अशक्तपणा, आर्थिक परिस्थितीने शिक्षणात वारंवार अडथळे आले, तरी तिने जिद्दीने अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुणांसह शाळेत द्वितीय क्रमांक मिळविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com