inspirational Story: भंगाराच्या हातगाडीपासून सुवर्णपदकापर्यंत झेप; कष्टकरी पित्याच्या दीपक बेनकरची जिद्द, संगमनेरच्या मातीतून उगवलेला मल्लखांबपटू!

rural athlete Deepak Benkar struggle to gold medal: भंगार वेचणाऱ्या कुटुंबातील मुलगा ते ‘जनजातीय खेलो इंडिया गेम्स’मधील सुवर्णपदक विजेता; दीपक बेनकरच्या कष्ट, जिद्द आणि संगमनेरच्या मातीने घडवलेला प्रेरणादायी प्रवास
Deepak Benkar’s journey from a scrap worker’s family to winning a Mallakhamb gold medal is truly inspiring.

Deepak Benkar’s journey from a scrap worker’s family to winning a Mallakhamb gold medal is truly inspiring.

sakal

Updated on

-राजू नरवडे

संगमनेर: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या संगमनेरच्या मातीला संघर्षाचा वेगळाच गंध आहे. याच मातीतून उगवलेला भंगाराच्या हातगाडीपासून सुवर्णपदकापर्यंत प्रवास थक्क करणारा आहे. ही कथा केवळ एका क्रीडा यशाची नाही, तर पोटाची खळगी भरण्यासाठी पायपीट करत संगमनेरात आलेल्या एका कष्टकरी पित्याच्या पोटी जन्मलेल्या दीपक बेनकर या मल्लखांबपटूची प्रेरणादायी गाथा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com