

Citizen-Centric Governance Ahead, Says Monika Rajale
Sakal
पाथर्डी : नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आपण शहराचे विश्वस्त आहोत. या भावनेतून काम करत प्रचार काळात जी आश्वासने दिली. ती पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केली.