Thalassemia Disease: 'दाेन चिमुकल्या थॅलेसेमियाशी देताहेत झुंज': मदतीचा हात गजरजेचा; उपचारासाठी आई-वडीलांची मोलमजुरी

थॅलेसेमिया नावाचा रक्त विकार जडला आहे. त्यांना महिन्यातून दोनदा रक्त बदलावे लागते. त्यांना जगवण्यासाठी आई व वडिलांची सातत्याने धडपड सुरू आहे. त्यांना रक्त मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भवर, अमोल कटके, चंद्रशेखर मस्के व त्यांचा रक्तदाता ग्रुपची सतत धडपड सुरू असते.
Gajraje couple works tirelessly while their two children bravely fight thalassemia, seeking hope and support from society.
Gajraje couple works tirelessly while their two children bravely fight thalassemia, seeking hope and support from society.Sakal
Updated on

कोपरगाव : घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची...आई गृहिणी, वडील रोजंदारीवर दूध संघात काम करतात. त्यांच्या संसारात तीन कन्यारत्न, एक मुलगा...मात्र त्यातील दोन मुलींना थॅलेसेमिया नावाचा रक्तविकार जडला गेला... त्या दोन मुलींच्या उपचारासाठी आई-वडील मोलमजुरी करून त्यांचे आयुष्यमान वाढण्यासाठी उमेदीने धडपड करत आहेत. अशा सुवर्णा व वैष्णवी यांना सामाजिक दातृत्व दाखवून आर्थिक मदत करणाऱ्यांची गरज निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com