Motivational Story: घुलेवाडीचा सुपुत्र देशसेवेसाठी आयआयटीत दाखल; डॉ. रवींद्र राऊत बनले सहायक प्राध्यापक; जिद्द, चिकाटीच्या जोरावर मिळवलं यश!

inspiring rural student success story IIT India: जपानमधील संशोधनानंतर मातृभूमीची ओढ; डॉ. राऊत यांची आयआयटीत नियुक्ती
Hard Work and Perseverance Lead Ghulewadi Youth to IIT Faculty Role

Hard Work and Perseverance Lead Ghulewadi Youth to IIT Faculty Role

sakal

Updated on

-राजू नरवडे

संगमनेर: जपानमधील अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये संशोधन करत असताना मन मात्र कायम आपल्या मातीत रेंगाळत होते. अखेर त्या ओढीनेच संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या घुलेवाडीच्या सुपुत्राला पुन्हा मायदेशी आणले. ही कहाणी आहे डॉ. रवींद्र कृष्णाजी राऊत यांची. त्यांच्या परिश्रमाला यश आले असून, त्यांची भारतीय तंत्रज्ञान संस्था, जोधपूर येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com