
टाकळी ढोकेश्वर : कुस्ती क्षेत्रातील संशोधन आणि योगदानासाठी प्राध्यापक डॉ. संतोष भुजबळ यांना प्रतिष्ठित पीस ॲण्ड स्पोर्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या कुस्ती खेळाच्या विकासासाठी केलेल्या अभ्यासपूर्ण कार्य आणि नावीन्यपूर्ण संशोधनासाठी देण्यात आला.