Godavari Flood: कोपरगावातील पागोळ्यांचा मूक आक्रोश; गोदामाईचा कोप, घरटे गेले वाहून, माणसांचे फक्त कुतूहल

Flood Destroys Bird Colony in Kopargaon: गोदावरीच्या पुरात क्षणार्धात उद्ध्वस्त झालेली पागोळ्यांची नक्षीदार वसाहत; हजारो पक्षी बेघर, माणसांकडून मात्र केवळ तमाशा
Heavy Flood in Godavari River Sweeps Away Cliff Swallow Colony in Kopargaon Leaving Thousands of Birds Homeless

Heavy Flood in Godavari River Sweeps Away Cliff Swallow Colony in Kopargaon Leaving Thousands of Birds Homeless

sakal

Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी: गोदामाईला पूर आला आणि कोपरगावच्या छोट्या पुलाला पाणी लागले. तेथे वास्तव्यास असलेल्या हजारो पागोळ्या पक्षांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेली मातीची नक्षीदार घरटी क्षणात वाहून गेली. ध्यानीमनी नसताना आलेल्या या संकटानेमुळे या हजारो पागोळ्या (क्लिफ स्वॅलो) हादरून गेल्या. पुराच्या पाण्यावर घिरट्या मारत त्यांनी एकच आकांत मांडला. पूर पहायला गर्दी झाली; मात्र त्यांचे हे दुःख कुणाच्याही लक्षात आले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com