Bodegaon News: वीज मंडळाला ग्रामपंचायत ‘कराचा झटका’; बोधेगावातील ७.४० लाख थकबाकीवर कारवाईचा इशारा

local governance tax recovery case Bodegaon village: ग्रामपंचायतीचा वीज मंडळावर कठोर इशारा; थकबाकी वसुलीसाठी आक्रमक भूमिका
Shock to Power Department: Gram Panchayat Cracks Down Over Tax Arrears

Shock to Power Department: Gram Panchayat Cracks Down Over Tax Arrears

sakal

Updated on

बोधेगाव: बोधेगाव हद्दीतील बालमटाकळी (ता. शेवगाव) येथील विद्युत मंडळाच्या ३३ के. व्ही. उपकेंद्रावर तब्बल ७ लाख ४० हजार ५१४ इतकी कर थकबाकी असल्याचे उघड झाले आहे. ग्रामपंचायतीने थेट वसुलीची मोहीम हाती घेत कठोर भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com