
Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil during review meeting, directing timely completion of road works.
esakal
राहाता: अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी कामाला लागावे. मोठ्या काही अडचणी असल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून आपण त्यातून मार्ग काढू. मात्र, किरकोळ कारणांसाठी कामे थांबवू नका, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.