
पारनेर : केवळ आथिक मदत देऊन दिव्यांगांना अनखी कमकुवत करण्यापेक्षा त्यांना स्वत:चे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. प्रत्येक दिव्यांग हा कोणावर तरी अवलंबून असतो, त्या ऐवजी तो स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशी आमच्या दिव्यांग प्रतिष्ठानची इच्छा आहे. दिव्यांग हाही आपल्या कुटुंबाचा प्रमुख व आर्थिक आधार बनला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केला.