

From Struggles to Success: ST Depot Worker’s Son Turns Officer
sakal
जामखेड: जामखेड एसटी आगारात गेली २८ वर्षांपासून वीजतंत्री कामगार म्हणून कार्यरत काशिबा तांबे यांचा मुलगा निखिल तांबे याने २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत ५१७ वी रँक मिळवत यशाला गवसणी घातली आहे.