Ahilyanagar News: अकोल्‍यात पावसाचा जोर कायम; आढळा, शिळवंडी, घोटी प्रकल्प ओव्हर-फ्लो

Heavy Rains Continue in Akola : वातावरणात गारठा असल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. आदिवासी भागातील जनावरे बंदिस्त घरात ठेवण्यात आली असून, शेकोट्या पेटविण्यात आल्या आहेत. शेतीची बांधबंदिस्ती फुटली असून, शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
Akola Faces Rain Fury; Major Water Projects Witness Overflow
Akola Faces Rain Fury; Major Water Projects Witness OverflowSakal
Updated on

अकोले : अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. या पावसाने आढळा परिसराला वरदान ठरणारा आढळा जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून, शिलवंड-घोटी लघुपाटबंधारे प्रकल्प देखील भरला आहे. भंडारदरा जलाशयात पाण्याची वेगाने आवक होत असून, जलाशय ६५ टक्के, तर निळवंडे ५५ टक्के भरले आहे. सध्या भंडारदरा जलाशयातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com