
श्रीरामपूर : शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, व्यापारी व उद्योजकांसह सर्वसामान्य जनतेचे काहीच घेणं देणं नसलेला अर्थसंकल्प असून, लाडक्या बहिणींना देखील या सरकारने फसवले आहे. शेतकऱ्यांच्या देखील तोंडाला पाने पुसली असल्याची टीका आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.