Land Acquisition: उच्च न्यायालयाचा दणका! जमिनी मालकांना योग्य मोबदला द्या, नॅशनल हायवेज ॲथॉरिटीला आदेश, जमिनीचा मोबदला दाखवला ‘शून्य’

zero compensation issue land acquisition India case: सावळीविहीर–सिन्नर महामार्ग विस्तारातील भूसंपादन प्रकरणात उच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय; ‘एनए’ जमिनीचाही मोबदला देणे सरकारवर बंधनकारक, शून्य मोबदला दाखवणाऱ्या एनएचएआयला चाप
Major Verdict: High Court Orders NHAI to Ensure Fair Land Compensation

Major Verdict: High Court Orders NHAI to Ensure Fair Land Compensation

sakal

Updated on

शिर्डी: सावळीविहीर ते सिन्नर राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला ‘शून्य’ दाखवून तो नाकारणाऱ्या नॅशनल हायवेज अॅथॉरिटी ऑफ इंडियाला (एनएचएआय) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला. ‘सरकार कोणतीही जमीन विनामूल्य ताब्यात घेऊ शकत नाही. मग ती बिगरशेती असली, तरीही तिचा मोबदला देणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Pune Highway monsoon road safety
High Court Decision Brings Relief to Sheetal Tejwani in Alleged ₹300 Crore Land Scam
A Journey of Excellence: Justice Ravindra Ghuge Elevated as Chief Justice of Bombay High Court
Court Verdict Delay
Marathi News Esakal
www.esakal.com