
-संतराम सूळ
जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची ६ राेजी बैठक होणार आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत चौंडी विकास आराखड्याला मूर्त स्वरूप येणार आहे. त्यामुळे या बैठकीची उत्सुकता दिसून येत आहे.