Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुक

Contrast in Sai Darbar: साईदर्शनातून लाभ मिळविणाऱ्यांना येथे ‘साईरामवाले’ असे संबोधले जाते. त्याचवेळी तुलनेत कमी पगारावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाच्या घटना देखील चर्चेत असतात. हा टोकाचा विरोधाभास हे देखील साईबाबांच्या दरबाराचे वैशिष्ट्य आहे.
Shirdi Sai Darbar: Contract employee’s honesty wins praise from devotees and trust.

Shirdi Sai Darbar: Contract employee’s honesty wins praise from devotees and trust.

Sakal

Updated on

-सतीश वैजापूरकर

शिर्डी: साईंच्या दरबारात गैरमार्गाने पैसे कमवणाऱ्यांची चलती थांबविण्यासाठी प्रतिबंधक व्यवस्था करण्याची वेळ येते. कोण कुठे आणि कसे पैसे कमावतो, याची चर्चा साईसंस्थान वर्तुळात सुरू असते. साईदर्शनातून लाभ मिळविणाऱ्यांना येथे ‘साईरामवाले’ असे संबोधले जाते. त्याचवेळी तुलनेत कमी पगारावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाच्या घटना देखील चर्चेत असतात. हा टोकाचा विरोधाभास हे देखील साईबाबांच्या दरबाराचे वैशिष्ट्य आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com