Mitral valve Surgery: 'गुजरातमधील डॉक्टरांची अनोखी साईसेवा'; सात रुग्णांवर मिट्रल व्हॉल्‍व्‍ह शस्त्रक्रिया मोफत

Unique act of service: साईसंस्थानच्या रुग्णालयात येऊन त्यांनी सात गरजू रुग्णांवर मिट्रल व्हॉल्व रिपेअर शस्त्रक्रिया मोफत केल्या. हृदयाच्या नादुरुस्त व्हॉल्वमुळे त्रस्त असलेल्या या सात गरजू रुग्णांना या शस्त्रक्रियेमुळे दिवाळीची अनोखी भेट मिळाली.
Doctors from Gujarat perform seven free mitral valve surgeries as part of Sai Seva initiative; patients express gratitude for life-saving care.

Doctors from Gujarat perform seven free mitral valve surgeries as part of Sai Seva initiative; patients express gratitude for life-saving care.

Sakal

Updated on

शिर्डी:अहमदाबाद येथील प्रसिद्ध कार्डिएक सर्जन डॉ. प्रियंकर सिन्हा यांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने आपली सेवा साईंच्या चरणी रुजू केली. साईसंस्थानच्या रुग्णालयात येऊन त्यांनी सात गरजू रुग्णांवर मिट्रल व्हॉल्व रिपेअर शस्त्रक्रिया मोफत केल्या. हृदयाच्या नादुरुस्त व्हॉल्वमुळे त्रस्त असलेल्या या सात गरजू रुग्णांना या शस्त्रक्रियेमुळे दिवाळीची अनोखी भेट मिळाली. डॉ. सिन्हा यांची अनोखी साईभक्ती साईसंस्थान वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com