

Protesters demanding the Belapur–Parli railway line shifted to district hospital on the 10th day of hunger strike in Kukana.
Sakal
कुकाणे: बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे सुरू असलेल्या उपोषणाचा दहावा दिवस असून, उपोषणकर्त्यांना अशक्तपणा व चक्कर येत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीकरिता नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.