
अहिल्यानगर : नगर- दौंड रोडवर अरणगाव (ता. नगर) शिवारात हॉटेल सारंगीच्या पाठीमागे असलेल्या देशमुख पोल्ट्री फार्मच्या पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व नगर तालुका पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकत ८ जणांना ताब्यात घेतले.