

Major Raid in Rajur: Police Seize Illicit Liquor Stock
sakal
अकोले : अवैध देशी दारूसह सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल राजूर पोलिसांनी हस्तगत केला. राजूर येथे खडकी रस्त्यावर शुक्रवारी (दि. २६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.