Sangamner Crime: संगमनेरात अवैध वाळू उपशावर कारवाई; ६० लाख १७ हजार रुपयांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

vehicles worth 60 lakh seized in sand mining case: संगमनेरात अवैध वाळू उपशावर पोलिसांची धडक कारवाई; लाखोंची वाहने जप्त
Strong Action Against Sand Mafia in Sangamner, Police Register Case

Strong Action Against Sand Mafia in Sangamner, Police Register Case

Sakal

Updated on

संगमनेर: तालुक्यातील पिंपरणे परिसरातील प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांनी निर्णायक कारवाई करत तब्बल ६० लाख १७ हजार रुपये किमतीची वाहने व साहित्य जप्त केले. मंगळवारी (ता. १३) मध्यरात्रीनंतर पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com