

A devotee from Uttar Pradesh embarks on an 8,000 km pilgrimage, paying homage at India’s sacred temples.
Sakal
संगमनेर : सनातन धर्माचे रक्षण व गाईला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा मिळावा या ध्येयासाठी उत्तर प्रदेशातील नरेश गंगवार यांनी सुरू केलेली ‘दंडवत यात्रा’ महाराष्ट्रात पोहोचली. ८ हजार किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट दिली.