Police Promotion News: कर्तव्यनिष्ठ एपीआय दिपक करांडे यांना पोलिस निरीक्षक पदावर बढती; पुणे शहरात नियुक्ती

कर्तव्यनिष्ठ, शिस्तबद्ध कामगिरी व प्रभावी जनसंपर्काची दखल; शिरूर पोलिस ठाण्यातील एपीआय दिपक करांडे यांची पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती, पुणे शहरात नियुक्ती
"खाकीचा सन्मान! दरेवाडीच्या मातीतील हिरा आता पुण्याचा पोलीस निरीक्षक; दीपक करांडे यांची भरारी."

"खाकीचा सन्मान! दरेवाडीच्या मातीतील हिरा आता पुण्याचा पोलीस निरीक्षक; दीपक करांडे यांची भरारी."

Sakal

Updated on

कवठे येमाई: कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि प्रभावी जनसंपर्काच्या माध्यमातून आपल्या कामगिरीचा आगळा वेगळा ठसा उमटवणारे शिरूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक दिपक करांडे यांना पदोन्नती मिळाली आहे. शासनाकडून त्यांची पोलिस निरीक्षक पदावर बढती जाहीर झाली असून, पुणे शहरात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com