

Hard Work Pays Off: Farmer’s Son Achieves CA Dream
sakal
राशीन: दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत समारंभात औटेवाडीच्या (ता. कर्जत) प्रतीक सुनील ढमे याला चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली. सी. ए. अंतिम परीक्षा व अनिवार्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत त्याने आय. सी. ए. आय.चे अधिकृत सदस्यत्व प्रमाणपत्र स्वीकारले.