Environment Awareness: युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम! अवघ्या ४८ तासांत ४४० किमी सायकल प्रवास; मापारी बंधूंच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Anna Hazare praises cycling initiative: राळेगणसिद्धी-पंढरपूर ४४० किमी सायकल वारीतून इंधन बचत, पर्यावरण संवर्धन व निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश; अण्णा हजारे व खासदार निलेश लंके यांच्याकडून मापारी बंधूंच्या उपक्रमाचे कौतुक
Cycling for Environment and Fitness: Mapari Brothers' 48-Hour Wari Wins Hearts

Cycling for Environment and Fitness: Mapari Brothers' 48-Hour Wari Wins Hearts

esakal

Updated on

-मार्तंड बुचुडे

पारनेर: पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारी राळेगणसिद्धी ते पंढरपूर व पुन्हा पंढरपूर ते राळेगणसिद्धी अशी 440 किलोमीटरची सायकल वारी पूर्ण करणाऱ्या प्राथमिक शिक्षक सुनील मापारी आणि माजी सैनिक ज्ञानेश्वर मापारी यांच्या कार्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विशेष कौतुक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com