ShaniShingnapur News: 'शनिशिंगणापूरमधील मानधनावरील कर्मचाऱ्यांची तपासणी'; कर्मचारी पगाराची यादी बँकेत सादर

Audit Begins at Shanishingnapur: कायम कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्यास एक कोटी ५० लाख रुपये, तर मानधनमधील नियमित येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ३५ ते ४० लाख रुपये लागतात. उच्च न्यायालयाच्या जैसे थे आदेशामुळे कुठलीच बँक पगार वर्ग करायला तयार नाही.
Shanishingnapur temple administration under audit; employee salary list submitted to bank for verification.

Shanishingnapur temple administration under audit; employee salary list submitted to bank for verification.

sakal

Updated on

सोनई : शनिशिंगणापूर गावातील युको बँकेस आज देवस्थानच्या कार्यकारी समितीने कायम असलेल्या ३७५ कर्मचाऱ्यांचा पगार अदा करण्यासाठी तपासणी केलेली यादी व धनादेश सादर केला आहे. ट्रस्टमध्ये मानधनावर काम करणाऱ्या एक हजार ९१९ कर्मचाऱ्यांची पूर्ण तपासणी झाल्यानंतर मानधन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आल्याने दिवाळीचा सण सर्वांसाठी सुना-सुना जाईल, असे दिसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com