SSC Result: ‘श्रमिक’ची ईश्वरी चव्हाण जिल्ह्यात प्रथम; पाच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण; पुणे बोर्डात चमकले
अमाऊंट विषयात ईश्वरी चव्हाण व साई अदापुरे, आयटी विषयात ईश्वरी चव्हाण, मेकॅनिकल मेन्टेनन्स विषयात श्रेयश लांडगे व ईश्वरी सुर्वे या पाच विद्यार्थ्यांनी पुणे बोर्डात प्रथम क्रमांक मिळविल्याने श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे बोर्डात प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
संगमनेर : येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी बोर्ड परीक्षेत सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९९.७९, वाणिज्य ९८.६२, तर कला शाखेचा ९०.०५ टक्के निकाल लागला आहे.