

Shocking Incident in Jamkhed: Woman Dancer Dies by Suicide, Police Detain One
Sakal
जामखेड : नृत्यांगनेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून संदीप सुरेश गायकवाड याच्यावर शुक्रवारी (ता.५) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गायकवाड यास पोलिसांनी अटक केली आहे.