Karanjale Accident: करंजाळे येथील पिकअपच्या अपघात चालक जागीच ठार; पिकअपची मोरीला भीषण धडक..

Driver Loses Life in Instant Impact: अहिल्यानगर कल्याण महामार्गावर पिकअप महामार्गावरच्या बाजूला असलेल्या मोरीला धडकून हा अपघात झाला असून सागर शहाजी चकवे वय.२८ रा.मढ पारगाव ता.जुन्नर हा पिक अप चालक जागीच ठार झाला आहे.तर क्लीनर शुभम ठोंगिरे किरकोळ जखमी झाला आहे.
Pickup vehicle wrecked after colliding with a culvert in Karanjale; driver died on the spot.

Pickup vehicle wrecked after colliding with a culvert in Karanjale; driver died on the spot.

Sakal

Updated on

ओतूर: अहिल्यानगर कल्याण महामार्गावर करंजाळे(ता.जुन्नर) गावच्या हद्दीत पिकअपचा अपघात होऊन पिकअप चालक जागीच ठार झाला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com