Ahilyanagar Reservation: नगर तालुक्यात कर्डिलेंची एन्ट्री ‘वाळकी’तून?; शेळके कुटुंबातील महिलेला संधी; कार्ले, झोडगे यांचे भवितव्य टांगणीला

Political Equations Change in Nagar Taluka: पंचायत समिती गणामध्ये चिचोंडी पाटील, चास, वाळकी, गुंडेगाव हे गण खुले झाले आहेत. जेऊर गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) असे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे तेथून इच्छुक असलेल्या भाजपचे युवानेते अक्षय कर्डिले वाळकी गटाकडून लढण्याची शक्यता आहे.
Political equations shift in Nagar taluka as Kardile eyes Walki; Shelke woman gets a chance, Karle-Zodge left in suspense.

Political equations shift in Nagar taluka as Kardile eyes Walki; Shelke woman gets a chance, Karle-Zodge left in suspense.

Sakal

Updated on

-नितीन देशमुख

नगर तालुका: नगर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या. निंबळक व वाळकी गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, तर नवनागापूर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. पंचायत समिती गणामध्ये चिचोंडी पाटील, चास, वाळकी, गुंडेगाव हे गण खुले झाले आहेत. जेऊर गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) असे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे तेथून इच्छुक असलेल्या भाजपचे युवानेते अक्षय कर्डिले वाळकी गटाकडून लढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com