
-नीलेश दिवटे
कर्जत : तुरीच्या भावात घसरण झालेली आहे. सध्या तूर मातीमोल भावाने विकली जात असल्याने झालेला खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर उत्पादकांना त्वरित अनुदान द्यावे, अशी मागणी राज्याच्या कृषिमंत्र्यांची भेट घेऊन करणार असल्याच्या हालचाली कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सुरु आहेत.