Asia Cup 2025
Asia Cup 2025 - आशिया चषक स्पर्धा २०२५ स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली जाणार आहे. ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील ही स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणार असून स्पर्धेचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे आहे. या स्पर्धेत ८ संघ सहभाग घेणार आहेत.