Karjat Shiv Jayanti: शिवजयंतीनिमित्त कर्जत शहर ‘शिवमय’; ‘जय भवानी, जय शिवराय’च्या घोषणा; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष!

Youth participation in Karjat Shiv Jayanti festival: शिवजयंतीच्या उत्सवात कर्जत शहरात शिवरायांचा जयघोष; भव्य मिरवणुकीने शहर शिवमय
Karjat Turns Saffron as Citizens Celebrate Shiv Jayanti with Pride

Karjat Turns Saffron as Citizens Celebrate Shiv Jayanti with Pride

Sakal

Updated on

कर्जत : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहर शिवमय झाले होते. छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा, सर्वत्र फडकणारे भगवे ध्वज, शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे, तसेच ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘राजमाता जिजाऊ माँ साहेब की जय’ आदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com