
Emergency responders and locals at the site of a jeep overturn on Karjat road, where dogs caused an unexpected obstruction, injuring three passengers.
Sakal
जामखेड: रस्त्यावर कुत्रे आडवे आल्याने जीप उलटून तीन जण जखमी होण्याची घटना रविवारी (ता.५) जामखेड शहरालगत कर्जत रस्त्यावरील घडली. जीप उलटून तीन जणांसह जीपचालक अन्सार हसन शेख ( वय ३६, रा. राजुरी, ता. जामखेड) तसेच नजीर फकीर मोहम्मद सय्यद (वय ५०) व बाबा कादर शेख (वय ७२, दोघे रा. खडकत, ता. आष्टी) हे जखमी झाले.