Kashinath Date: शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवा : काशिनाथ दाते; तालुका उपाध्यक्षपदी सालके
पारनेर शहरातील आमदार दाते यांच्या संपर्क कार्यालयात जवळा येथील पदाधिकारी संतोष सालके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
Focus on Welfare: Kashinath Date Stresses on Inclusive Scheme ImplementationSakal
टाकळी ढोकेश्वर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. शासकीय योजना फक्त कागदावर न राहता पदाधिकाऱ्यांनी त्या तळागाळापर्यंत पोहोचवा, असे आवाहन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.